पुणे येथे इतिहास घडला .. ओ बी सी मोर्चाचे नेतृत्व केलेत .. सावित्रीच्या लेकिनीं।।।।।।।।।।


पुणे येथे इतिहास घडला .. ओ बी सी मोर्चाचे नेतृत्व केलेत .. सावित्रीच्या लेकिनीं।।।।।।।।।।

मा कमलताईं ढोलेपाटील, मा दीप्तीताईं चवधरी आणि मा

रुपालीताईं चाकणकर मा मंजिरी

ताईं धाड़गे च्या नेतृत्वाखाली सवित्रीच्या लेकि झाल्यात संघटित

(पुणे पत्रकार कुळधरण साहेब)

महात्मा फुले समता परिषद व विविध संघटना याच्या सयुक्त विद्यमाने 3 डिसेबर रोजी पुणे येथे ओ बी सी आरक्षण बचाव मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा मा खासदार समीरभाऊ भुजबळ इतर मान्यवर याच्या उपस्थित होता  मात्र प्रथमच महिला ची उपस्थित उत्तम होती त्याचे कारण सवित्रीच्या लेकिचा असलेला मोठा सहभाग दिसून येत होता 

उत्साह होता त्यांच्यात जोश होता आमचे आरक्षण न्यायाने मिलालेले आहे अनेक वर्ष आम्ही सहन करून आता पुढे येतो तर काही मंडळी ना सहन होत नाही आज आमच्या भावी पीढ़ी च्या  भवितव्यसाठी आम्ही चूल आणि मूल सोडून रस्त्यावर येऊ पण आमच्या आरक्षण  धक्का लागल्यास आम्ही सर्व सवित्रीच्या लेकि रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादी च्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताईं चाकनकर यानी स्पष्ट भूमिका घेतली त्यास सर्व सावित्रीच्या लेकिनी उत्तम प्रतिसाद देऊन स्वत अटक करून घेतली म्हणून आज चा मोर्चा म्हणजे खऱ्या अर्थाने सवित्रीच्या लेकिनी केलेले नेतृत्व असे मत सावित्री शक्तिपीठाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कुळधरण यानी व्यक्त केलेत

याचा आदर्श घेऊन राज्यात सावित्री च्या लेकि पुढे येण्यास निश्चित मद्त होईल असे मत महात्मा फुले बिझनेस क्लब चे अध्यक्ष बापूसाहेब मेहेर यांनी सांगितले ते पुढे म्हणतात करोना

सारखी महामारी असताना देखील कुटुबा ची जबाबदारी घेऊ न सवित्रीच्या लेकीचे नेतृत्व म्हणजे ही गोष्ट कौतुकास्पद आहे आजपर्यत ओ बी सी च्या महिला ची उपस्थिति आणि उत्साह जोश प्रथम दिसून येत होता  या मोर्चा ची माहिती सावित्री फोरम पुणे च्या अध्यक्ष दीपाली पांढरे यांनी दिली सोबत फ़ोटो सावित्रीच्या लेकि चा उत्साह दिसून येतो

जाहिरात
Search
विडिओ
Recent News