महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर निवड झाल्या बदल इंसानियत फाऊंडेशन तर्फे सज्जादभाई पठाण यांचा सत्कार


महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर निवड झाल्या बदल इंसानियत फाऊंडेशन तर्फे सज्जादभाई पठाण यांचा सत्कार

शेवगांव :-(प्रतिनिधी)महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या शेवगांव तालुकाध्यक्ष पदी सज्जाद भाई पठाण यांची निवड झाल्या बदल इंसानियत फाऊंडेशन शेवगांव तर्फे सज्जाद   पठाण यांचा सत्कार करण्यात आला.

    या वेळी इंसानियत फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक ऊपस्थीत होते, हाजीइनायत खान,हाजीनिसार जनाब, मौ.हाफीज मुखतार साहाब, इंसानियत फाऊंडेशनचे इस्माईलभाई शेख, रियाज भाई खान, इरफान भाई पठाण, अजहरभाई बाबा, जकिर भाई,कबीर भाई,अक्षय शिदे,समिर शेख, सादिक  शेख, अजहर शेख, शहेबाज काझी, शफीक शेख, जिशान पठान आदि कार्यकर्ते सोशल दिस्टांस चे पालन करीत हजर होते.सत्कारास उत्तर देताना सज्जाद भाईंनी उपस्थितांचे आभार मानले व पत्रकार संघाने टाकलेली जबाबदारी नुसार मी अन्याय अत्याचार विरोधी न्याय मिळवण्यासाठी नेहमी तत्पर राहील अशी ग्वाही दिली तसेच समाजाचे प्रश्न शासन दरबारी माडून सोडविण्यासाठी नेहमी पत्रकार संघाच्या वतीने प्रयत्न करील असे आश्वासन दिले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News