सत्त्याचा प्रहार जागतिक असंघटित कामगार कॉमन श्रमिक संघाच्या पुणे जिल्हा संघटक सचिव पदि अमिन शेख यांची निवड


सत्त्याचा प्रहार जागतिक असंघटित कामगार कॉमन श्रमिक संघाच्या पुणे जिल्हा संघटक सचिव पदि अमिन शेख यांची निवड

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

पुणे-   आंतरराष्ट्रीय मानांक असणा-या सामाजिक संघाच्या पुणे जिल्हा संघटक सचिव पदी निवड झाली आहे  पुणे जिल्हा संघटक सचिव पदी अमिन शेख यांनी निवडीनंतर आपले ले मत वक्त करताना म्हणाले की बहुजन सुखाय बहुजन हिताय या ब्रीदवाक्य प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज ,छत्रपती शाहू महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले ,सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी अश्या थोर विचारवंतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या सेवेसाठी काम करणार आहे.तसेच सत्याचा प्रहार जागतिक असंघटित कामगार कॉमन श्रमिक संघाचे. अध्यक्ष भालचंद्र महाडिक, म्हणाले या सत्याचा प्रहार या माध्यमातून गोरगरीब दलित ,वंचित या सर्वच घटकांच्या नागरिकांच्या अडी-अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार असून आणि सत्याचा प्रहार माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा प्रश्नाला न्याय देण्याचे काम करणार आहे. त्याचबरोबर संस्कृतीक,शिक्षण, कला ,क्रीडा ,अनेक  क्षेत्रातील प्रश्न सोडविण्याचे काम करणार असल्याचे भालचंद्र महाडिक यांनी सांगितले.यावेळी त्यांना पत्र देताना काही मान्यवर .भालचंद्र महाडिक, व‌ असलम शेख उपस्थित होते..

जाहिरात
Search
विडिओ
Recent News