दौंड तालुक्यात मतदान शांततेत,पदवीधर 56.36% तर शिक्षक 83.40 % मतदान दौंड पोलीसांचा चोख बंदोबस्त


दौंड तालुक्यात मतदान शांततेत,पदवीधर 56.36% तर शिक्षक 83.40 % मतदान दौंड पोलीसांचा चोख बंदोबस्त

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :-- दौंड तालुक्यातील पाचही मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले,दौंड शहरातील शेठ ज्योती प्रसाद विद्यालय येथे मतदान प्रक्रिया पार पडली, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, दौंड उपजिल्हा रुग्णालय आरोग्य सेविका आणि प्राथमिक आरोग्य विभाग अंगणवाडी सेविका यांनी येणाऱ्या मतदारांना सॅनिटाईझर लावून टेम्प्रेचर तपासून मतदान केंद्रावर सोडले,दौंड बूथ वर पदवीधर 1776 मतदारा पैकी 1001 मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला 56.36 % मतदान झाले,तर शिक्षक 470 मतदारांपैकी 392 मतदारांनी आपला हक्क बजावला 83.40 % टक्के मतदान झाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News