दलित पँथर चा चित्ता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सरसावनार... डाॅ.घनश्याम भोसले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष


दलित पँथर चा चित्ता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सरसावनार... डाॅ.घनश्याम भोसले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

प्रतिनिधी-भालचंद्र महाडिक   

दि.29/11/2020 रोजी दलित पँथर कोळकी ता.फलटण छावणी चे उद्घाटन कार्यक्रमात जाहीर केले आज दलित पँथर संपूर्ण राज्यात, जिल्ह्यात ,तालुक्यात संघटणा बांधनी चे काम जोमाने चालले असून तरूणांनी चळवळीत काम करीत असताना शिक्षणा कडे दूर्लक्ष न करता काम केले पाहिजे 

तसेच व्यवसायिक दृष्टीने पावले उचलली पाहिजेत हे जातीयवादी सरकार न्याय घटना बदलण्यासाठी कट कारस्थान करीत असून संविधानाचे  रक्षण करणे आपली नैतिक जबाबदारी तसेच प्राथमिक शिक्षणातून संविधान शिक्षण सक्तीचे करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली लाॅकडाउन काळात लोकांचे हाल झाले जर तशी परिस्थिती निर्माण झाल्यावर सरकारने गोर गरिबांना मोफत रेशनिंग वाटप करूण प्रत्येकाच्या खात्यावर 5000 रूपये टाकण्याची मागणी करण्यात आली आहे 

या ठिकाणी दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश कायदेशीर सल्लागार अँड.पँ.मनोज जावळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पँ.महेश गायकवाड पँ.विश्वासाला मोरे सातारा जिल्हा अध्यक्ष पँ.रोहित विलास अहिवळे,सातारा जिल्हा उपाध्यक्ष पँ.लक्ष्मण काकडे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख पँ.विराजजी भोसले 

फलटण तालुका अध्यक्ष पँ.मंगेश आवळे बारामती तालुका अध्यक्ष पँ.गौरव अहिवळे फलटण शहर अध्यक्ष पँ.अभिजीत काकडे बारामती शहर अध्यक्ष पँ.शुभम भैया गायकवाड आणि इतर सर्व पँथर कार्यकर्ते उपस्थित होते 

या ठिकाणी कोळकी छावणी च्या व फलटण तालुका पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आली निवडीचे पत्र डाॅ.घनश्याम भोसले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांचे हस्ते देण्यात आले आहे नव नियुक्त पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

जाहिरात
Search
विडिओ
Recent News