सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्र च्या वतीने दशरथ कुळधरण यानी राज्यपातलिवर सावित्री साहित्य समिति जाहिर केली


सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्र च्या वतीने दशरथ कुळधरण यानी राज्यपातलिवर सावित्री साहित्य समिति जाहिर केली

सावित्री साहित्य समिती पुणे अभिनेत्री वैशालीताई धाकुलकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पड़ली तर नयनाताई, सुवर्णाताई यांनी उत्तम समन्वय केलात

पुढील विषय निश्चित केलेत

1 राज्यपातलीवर सावित्री शक्तिपीठची पॉकेट डायरी करने

तिची जबाबदारी पद्ममाताई घेतली

2सावित्री शक्तिपीठ नवीन वर्षाची दिनदर्शिका काढ़ने मद्त जाधव मॅडम करणार

3 सावित्रीबाई फुले यांचेवर उत्तम पुस्तक काढून किमान किमत ठेवून सर्व महाराष्ट्र भर देने

4 मा वैशालीताई धाकुलकर यांनी

2500 प्रयोग केलेत त्यांचे वर पुस्तक काढ़ने जबाबदारी दशरथ कुळधरण सर सुवर्णा घेतली

5 11 सदस्य यांनी आठवड्यात एक पोस्ट ग्रूपवर उत्तम ताक़वी त्यातून लिखाण करावे

6 लताताई वाघ सावित्रीबाई फुले एक कवयित्री उत्तम पुस्तक करणार त्याना सर्वानी मद्त करने

7 सावित्री शक्तिपीठ एक उत्तम पोस्टर करावे अभिनेत्री मेघनाताई

यांनी सूचना केली

8 आपापल्या भागातील सहित्यिकाची यादी करून त्यांना पुढे आनने हे समितीचे कार्य

9 कुळधरण सरांचा आदर्श घेऊन आपन दुसऱ्या पुढे करावे या ठिकाणी फ़ोटो मोथेपनसाठी काम न करता फुले दांपत्य महत्वाचे वैशालीताई यांनी माडले

10 साप्ताहिक बैठक दर मंगलवारी घेणार आहोत त्याचे नियोजन नयनाताई करावे

अशी महत्वाची मुद्दे घेऊन उत्तम बैठक झाली सर्वानी पुढे येऊन फुले दांपत्य साठीच उत्तम काम करण्याचे ठरविलेले आहे

         सुवर्णा कोरे

सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्र

जाहिरात
Search
विडिओ
Recent News