रेखा जरे यांच्यावर हल्लातील संशयित आरोपी आढळेस संपर्क साधावा


रेखा जरे यांच्यावर हल्लातील संशयित आरोपी आढळेस संपर्क साधावा

अहमदनगर प्रतिनिधी सुपा पोलीस स्टेशन  गुन्हा र. क्रमांक 478/2020 भा. द. वि.कलम 302,34  दि.30/11/2020 दाखल झाला असून सदर गुन्ह्यामध्ये आरोपी यांनी  काळा रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर गाडी वापरून रात्रीच्या वेळेस जातेगाव घाट तालुका पारनेर येथे सेंट्रो गाडीला आडून गाडी चालवणाऱ्या महिला रेखा जरे यांच्या  गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला आहे. त्यामधील संशयित आरोपी चा फोटो सोबतच पाठविला असून  आरोपीला कोणी ओळखत असल्यास किंवा काही माहिती मिळाल्यास खालील क्रमंकावर माहिती द्यावी.                                       

1) श्री. अनील कटके, पोलीस निरीक्षक स्था.गु.शाखा.अहमदनगर.9870221379                      

2)श्री.शिशिर देशमुख, सहा. पो. नि.9890741692 स्था. गु.शाखा.अहमदनगर

3)पो.स.ई . गणेश इंगळे मो नं 8805560100

जाहिरात
Search
विडिओ
Recent News