५,००० / - रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांची कारवाई


५,००० / - रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांची कारवाई

भालचंद्र महाडिक बारामती प्रतिनिधी:

नाशिक दि . २७/११/२०२०  आलोसे चंद्रकांत हरिभाऊ कडनोर , पो.ना. / ब.नं . १२२५ , नेमणुक पवारवाडी पोलीस स्टेशन , मालेगांव जि.नाशिक यांना ५,००० / - रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांची कारवाई . घटक नाशिक | गुन्हा नोंद कमांक पवारवाडी पोलीस स्टेशन , ता.मालेगांव जि नाशिक ग्रामिण , गु.र.नं .७४६ / २०२० भ्रष्टाचार प्रतिबंध ( संशोधित ) अधिनियम सन २०१८ चे कलम ७ प्रमाणे दि .२७ / ११ / २०२० कलम लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम सन १ ९ ८८ ( संशोधन सन २०१८ ) चे कलम ७ प्रमाणे आलोसे नांव व कार्यालय चंद्रकांत हरिभाऊ कडनोर , पो.ना . / ब.नं . १२२५ , नेमणुक पवारवाडी पोलीस स्टेशन , मालेगांव जि.नाशिक मागणी कलेली लाचेची रक्कम ५,००० / - रुपये स्विकारलेली लाचेची रक्कम ५,००० / - रुपये थोडक्यात माहिती यातील तकारदार यांचा मुलगा हरविल्याची तकार पवारवाडी पो.स्टेशन ता.मालेगाव , नाशिक ग्रामिण येथे दाखल असुन सप्टेंबर २०२० मध्ये तकारदार यांचा मिसिग मुलगा घरी आल्याने सदर मिसींग तकार बंद करण्यासाठी यातील आलोसे चंद्रकांत हरिभाऊ कडनोर.पो.ना . / ब.नं . १२२५ , नेमणुक पवारवाडी पोलीस स्टेशन , मालेगांव जि.नाशिक यांनी तकारदार यांचेकडे ५,००० / - रूपये ची लाचेची मागणी केल्याने नकारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तकार दिली होती . सदर तकारीवरुन ला.प्र.वि. नाशिक पथकाने पडताळणी करुन सापळा आयोजित केला असता आलोसे चंद्रकांत हरिभाऊ कडनोर पो ना . / ब.नं . १२२५ , नेमणुक पवारवाडी पोलीस स्टेशन , मालेगांव जि.नाशिक यांनी पंचासमक्ष तकारदार यांचेकडे ५,००० / -रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम दि . २६/११/२०२० रोजी पंचासमक्ष पवारवाडी पोलीस स्टेशन मालेगांवचे प्रवेशव्दाराजवळील जनरेटरजवळ स्विकारली असता त्यांना पकडण्यात आल्याने त्यांचेविरुध्द पवारवाडी पोलीस स्टेशन , ता.मालेगांव जि.नाशिक ग्रामिण , गु र नं .७४६ / २०२० भ्रष्टाचार प्रतिबंध ( संशोधित ) अधिनियम सन २०१८ चे कलम ७ प्रमाणे दि .२७ / ११ / २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . लाचलुचपत विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की , भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , नाशिक कार्यालयात संपर्क करावा . संपर्क पत्ता : ला.प्र.वि नाशिक परिक्षेत्र , नाशिक कार्यालय संकेतस्थळ acbmaharashtra.gov.in ई - मेल : [email protected] ऑनलाईन तकार / अॅप्लीकेशन : acbmaharastra.net टोल फ्री क . : १०६४ दुरध्वनी क . : ०२५३-२५७५६२८ , २५७८२३० व्हॉटस ( दिनकर पिंगळे ) वाचक पोलीस उपअधीक्षक पोलीस *अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , नाशिक परिक्षेत्र , नाशिक करीता*

जाहिरात
Search
विडिओ
Recent News