पडवी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारी कारभारा बाबत उपोषण :- प्रमोद शितोळे


पडवी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारी कारभारा बाबत उपोषण :- प्रमोद शितोळे

भालचंद्र महाडिक बारामती प्रतिनिधी:

                                           दौंड तालुक्यातील पडवी ग्रामपंचायतीने गाव गुंडांना हाताशी धरून लाखो रूपयांचा डल्ला शासनाच्या तिजोरीवर मारला आहे, पडवी ग्रामपंचायतीने कुठलाही ठराव घेतला नाही तसेच २००८ला २५.१५ अंर्तगत बहुउदेशीय सभागृहसाठी सुमारे पन्नास लाख निधी मंजुर झाला आहे .असे पत्रात शिल्लक आहे असे दाखविण्यात आला आहे, पडवी ग्रामपंचायत कार्यालयाने २६/११/२०२०रोजी सभागृहाचा निधी पंन्नास लाखा शिल्लक नाही असे पत्रा प्रमोद शितोळे यांना दिले , त्यामुळे पडवी ग्रामपंचायतीच्या विकास कामांचा गौड बंगाल सिध्द करण्यासाठी ७/१२/२०२० रोजी पडवी येथील राम मंदिरात अमर उपोषण करणार असे महाराष्ट्रभुमि मराठी न्युज ला बोलताना सांगितले त्यावेळी त्यांच्यासोबत असलम शेख मानवी हक्क संरक्षण आणि जागृती बारामती तालुका अध्यक्ष उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News