दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आपला वाढदिवस केला अनाथ मुलांनसोबत साजरा, या उपक्रमामुळे पवार साहेबांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन


दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आपला वाढदिवस केला अनाथ मुलांनसोबत साजरा, या उपक्रमामुळे पवार साहेबांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन

सुरेश बागल दौंड प्रतिनिधी:

 दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आपला ४७ वा वाढदिवस कुरंकुभ जवळील अतुल कटारिया

मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट संचलितअविश्री बालसदन अनाथालय कुरकुंभ-दौंड रोड भागवतवाडी  या ठिकाणी मुलांना सोबत केक कापुन साजरा केला, अनाथ मुलांनी पोलिस अधिकारी यांना रितीरीवाजा प्रमाणे गंध लावून ओवाळून हॅप्पी हॅप्पी बिर्थडे अशा शब्दामध्ये स्वागत केले होते.

या सर्व अनाथ मुलांना जेवणाचे नियोजन सुध्दा पवार साहेबांनी केले होते, दौंड मधील पहिलेच पोलिस अधिकारी पवार साहेब यांनी या अनाथांना जेवण दिले असे बालसदनच्या व्यवस्थापकाने म्हटले आहे,ज्या पोलीस स्टेशनला जाईल त्या ठिकाणच्या अनाथ आश्रमात वाढदिवस साजरा करत आलो आहे जि मुले अनाथ आहेत

त्यांना कोणीही नाही अशा मुलांना मी ज्या पोलीस स्टेशनला जाईल त्या ठिकाणच्या अनाथ आश्रमात वाढदिवस साजरा करत आलो आहे असे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले. ,पवार म्हणाले या वेळी पोलीस व पत्रकार बांधव उपस्थित होते.

या अनाथ मुलांना जेवण देणारे आतापर्यंत पहिलेच पोलीस निरीक्षक नारायण पवार साहेब हे आहेत. येथे १३ मुले व मुली आहेत .असे अनाथ बालसदनच्या व्यवस्थापकाने म्हटले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News