सामाजिक बांधिलकी जपत दोन डाॅक्टरांचा वाढदिवस सिनेकलाकारानी केला साजरा


सामाजिक बांधिलकी जपत दोन डाॅक्टरांचा वाढदिवस सिनेकलाकारानी केला साजरा

शिर्डी,राजेंद्र दूनबळे ,प्रतिनिधी

शिर्डी येथिल कोविड योध्दा म्हणून समजले जाणारे.वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक गावित्रे व डाॅ.लव्हाटे यांचा वाढदिवस एकाच दिवशी आल्याने दोन्ही डाॅक्दरांचा वाढदिवस युवा मराठी  चित्रपट संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे कलाकार व सभासदांनी या दोन कोविड योध्दा डाॅक्टरांचा सत्कार करण्यात आला.या वेळी डाॅ.अशोक गावित्रे.डाॅ.लव्हाटे.डाॅ. नाईकवाडे.पजकार हेमंत शेजवळ.उदोजग केशवराव होन पाटील.शिवप्रकाश जाधव.सचिन वाघमारे.आकाश वाघमारे.मधुकर कर्डक.प्रसाद बागुल.विनोद खरात.आदी कलाकार व मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलतांना डॉ गावीत्रे म्हणालेकी रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानून आपण काम करीत आहोत ,रुग्णना बरे वाटले,किंवा त्याच्या आरोग्य बाबत समस्यां सुटल्या तो आंनद वेगळाच आहे ,डॉ,लव्हाटे म्हणाले की आरोग्यविषयक सर्व रुग्णांना माहिती देऊन,आपला बचाव  वेगवेगळ्या आजारापासून कसा करता येईल या संबंधी माहिती ही रुग्णना देत असतो ,वेसनमुक्ती ही करण्याचा प्रयत्न असतो ,साई बाबांच्या पुण्य भूमीत रुगणाची समाजसेवा करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य व श्री साईबाबा यांचा आशीर्वाद असे शेवटी डॉ, लव्हाटे यांनी सांगून उपस्तीत कलाकारांचे आभार मानले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News