माळीवाडा परिसरात सामुहिक तुलसी विवाह संपन्न!! तुलसी विवाह समाज एकत्र करणारा उत्सव - मंगलताई लोखंडे


माळीवाडा परिसरात सामुहिक तुलसी विवाह संपन्न!! तुलसी विवाह समाज एकत्र करणारा उत्सव - मंगलताई लोखंडे

नगर (प्रतिनिधी संजय सावंत) - माळीवाडा येथे नगरसेविका मंगलताई लोखंडे यांच्या पुढाकाराने परिसरात सामुहिक तुलसी विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुलोचना ताठे, प्रांजल लोखंडे, कुसूम रासकर, स्वाती रासकर, सुवर्णा रासकर, प्रतिभा एकाडे, अलका गाडळकर, गायत्री एकाडे, कविता गाडळकर, मीना शिंदे, शितल एकाडे, हर्षली भुमकर, वंदना दरे, बेबी भुमकर आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     याप्रसंगी नगरसेविका मंगलताई लोखंडे म्हणाल्या,  तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) रोपाची श्रीकृष्ण याच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. त्याचप्रमाणे तुलसीचे अनेक फायदेही आहेत. तुळस ही सर्वाधिक ऑक्सिजन सोडत असल्याचे वातावणात शुद्धता राहते, तसेच तुळशीची पाने खाल्ल्याने अनेक व्याधीपासून मुक्तताही मिळते, तुळसीची

जाहिरात
Search
विडिओ
Recent News