सरडे गावात तरूण युवा पिढी साठी युवा नेतृत्व मिळाले तर क्रिडा क्षेत्रामधून गावाचे नाव तरूण पिढी उज्वल करील


सरडे गावात तरूण युवा पिढी साठी  युवा  नेतृत्व मिळाले तर क्रिडा क्षेत्रामधून गावाचे नाव तरूण पिढी उज्वल करील

प्रतिनिधी:-भालचंद्र महाडिक

सरडे - जिगर क्रिकेट कल्ब आयोजित, सरडे बंगला येथे भव्य टेनिस बॉल हापपिच सामने उद्घाटन करण्यात आले  फलटण तालुक्यातील सरडे गावामध्ये चांगले खेळाडू  आहेत पण योग्य असे मार्गदर्शन या गावात मिळत नसल्याने या गावातील तरूण पिढी आहे अशा पध्दती मध्ये आहे सरडे गावात योग्य व तरूण तडफदार नेतृत्व जर गावामध्ये मिळाले तर नक्कीच गावचे नाव जिल्ह्यासह महाराष्ट्र सह देशभर  होईल  सरडे गाव मधील बरेच विद्यार्थी देशभरात चांगल्या प्रकारे गावचे नाव उज्वल करत आहेत यांच्या सह  अजून तरूण युवा वर्गाचे नाव झाले पाहीजे या साठी गावामध्ये क्रिकेट सामने भरवले आहेत या गावातून छोट्या खेळातूनच युवा वर्ग घडत असतो म्हणून नवि दिशा नविन सुरूवात लहान मुलांचे हापपिच  क्रिकेट सामने सरडे बंगला येथे खेळण्यास  आज पासूण सुरूवात केले  आहे या युवा तरूण मुलांसाठी जिगर क्रिकेट कल्ब आयोजित,सरडे बंगला भव्य टेनिस बॉल हापपिच सामने  उद्घाटन करताना मा.सरपंच शंकर बेलदार, विनोद भोसले,व  सरडे गावचे युवा तरूण तडफदार  नेतृत्व  विशाल मोरे  व जिगर क्रिकेट कल्ब सरडे बंगला येथील सयोंजक उदघाटण करताना  उपस्थित  होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News