प्रितेश गादिया यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत गोमातेचे पुजन करुण गुळ व चारा देण्यात आला.


प्रितेश गादिया यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत गोमातेचे पुजन करुण गुळ व चारा देण्यात आला.

शिरुर | प्रतिनिधी ( अप्पासाहेब ढवळे )

          अंतरराष्ट्रीय गो माता सेवा महासंघाच्या वतीने वसुबारस निमित्त शिरूर येथील पांजरापोळ येथे अंतरराष्ट्रीय गो माता सेवा महासंघाचे महाराष्ट्र शिरूर-हवेली तालुका अध्यक्ष प्रितेश गादिया यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत गोमातेचे पुजन करुण गुळ व चारा देण्यात आला.

          याप्रसंगी अंतरराष्ट्रीय गो माता सेवा महासंघाचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष प्रवीण भंडारी,शिरूर-हवेली तालुका अध्यक्ष प्रितेश गादिया, मनीष कोठारी,आदित्य डोळस,विजय नर्के,नितिन भंडारी,दीपक तातेड,तुषार जैन,आदिसह पायलट अज्जुभाई शेख व अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे शिरुर शहराध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी शहराध्यक्ष अप्पासाहेब ढवळे उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News