नगर जिल्ह्यातील 37 पोलिस कॉन्स्टेबल सहायक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती


नगर जिल्ह्यातील 37 पोलिस कॉन्स्टेबल सहायक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) जिल्ह्यातील 37 पोलिस कॉन्स्टेबल सहायक पोलीस उपनिरीक्षक बढती देण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश दिले आहेत. खुल्या प्रवर्गातील कर्मचार्‍यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली आहे. बर्‍याच कालावधीपासून प्रलंबित असेल्या या बढतीसाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते.बढती मिळालेले पोलिस कर्मचारी असे

भानुदास बादंल, प्रल्हाद चिंचकर, महादवे फाळके , जोसेफ व्हिक्टर, महशे जोशी (सर्व

पोलिस मुख्यायल),

सुरेश बाबर (पाथर्डी),

इम्तियाज शेख (सीआयडी),

राजेंद्र शेलार (पारनेर),

रमेश शिंदे, रामकृष्ण साबळे (दोघेही सुपा),

संभाजी डेरे, पठाण जब्बार (दोघेही नगर तालुका),

रमेश जाधव (श्रीगोंदा),

सुधीर हापसे, राजेंद्र आरोळे (दोघेही श्रीरामपूर शहर),

लहू यादव (नगर शहर वाहतकू शाखा),

राजद्रें मोरे (संगमनेर शहर),

पोपट कटारे (शनिशिंगणापूर),

संजय सदलापूरकर, नितीन कवडे, रमेश

कुलांगे, पांडुरंग शिंदे, ज्ञानदेव ठाणगे

(पाचही नगर),

शाम गायकवाड (वाहतूक शाखा, शिर्डी),

परमेश्‍वर गायकवाड (जामखेड),

बाबासाहेब ताके (शेवगाव),

प्रदीप गायके (मोटार परिवहन विभाग)

राजू भालसिंग (तोफखाना),

मौद्दीन शेख (भिंगार कॅम्प),

संजय चव्हाण (सोनई),

सुनिता ढवळे (नियंत्रण कक्ष),

गंगाराम फंड (एसडीपीओ, शिर्डी),

दत्तात्रय वाघ (संगमनेर तालुका),

सय्यद असलम, बाळू हापसे (दोघेही जिल्हा विशेष शाखा),

महादेव गाडे (कर्जत),

मधुकर सुरवसे (बेलवंडी) आदी

जाहिरात
Search
विडिओ
Recent News