डी. बी. एन. ग्रुप दौंड चे अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांचा संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.


डी. बी. एन. ग्रुप दौंड चे अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांचा संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.

कुरकुंभ:प्रतिनिधी

डी. बी. एन.  ग्रुप दौंड चे अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांचा संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान प्रत देऊन गौरव दि .२६/११/२०२०रोजी सायं ७ वा. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान स्तंभ संवर्धन समिती दौंड यांच्या विद्यमाने आज खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना व व्यक्तीस संविधान प्रत देऊन सन्मानित करण्यात आले त्यासमयी दौंड चे माजी आमदार रमेश अप्पा थोरात व सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भैया बडेकर सामाजिक न्याय विभागाचे दौंड शहराध्यक्ष दिपक सोनवणे यांच्या हस्ते मा दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघ दौंड चे अध्यक्ष सचिन भाऊ खरात व दौंड शहरातील विविध  सामाजिक संघटनेतील कार्यकर्ते यांना संविधान भेट देऊन गौरविण्यात आले. त्यासमयी डी. बी. एन. ग्रुप दौंड चा सत्कार करून संघटनेच्या कार्याचा आढावा घेऊन गौरव करण्यात आला. त्यासमयी डी .बी. एन .संघटनेचे प्रवीण धर्माधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News