प्रशासनाच्या वतीने संविधान दिन साजरा


प्रशासनाच्या वतीने संविधान दिन साजरा

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

बारामती, दि. 26 :-  आज बारामती प्रशासनाच्या वतीने प्रशासकीय भवनातील तहसिल कार्यालयामध्‍ये तहसिलदार विजय पाटील यांच्‍या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमावेळी संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन करण्‍यात आले.

           यावेळी  निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, निवडणूक नायब तहसिलदार श्रीमती पी.डी. शिंदे, उप माहिती कार्यालयातील माहिती सहायक रोहिदास गावडे तसेच तहसिल कार्यालय व इतर कार्यालयातील कर्मचारी  मोठया संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News