संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन संविधान दिन साजरा


संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन संविधान दिन साजरा

शिर्डी ,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

संविधान दिनाचे औचित्य साधून  संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन त्याच्या प्रतिमेचे  विधिवत पूजन करण्यात आले. संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोशा ने परिसर दनांनला, आलेल्या मान्यवर पाहुण्यांनी संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची सखोल माहिती दिली व सर्वव्यापी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसे आहे हे उपस्तीत जनतेस पटवून दिले,संविधान दिन असल्याने  येथिल सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी लढणारे व त्यांना न्याय मिळवून देणारे अॅडव्होकेट सुनील धिवर यांचा नुकताच शिर्डी येथे सत्कार करण्यात आला

संविधान दिनानिमित्त रमाबाई नगर येथे आयोजित हा कार्यक्रम घेण्यात आला , अॅडव्होकेट सुनील धीवर लॉ परीक्षेत  उत्तीर्ण झाल्याबद्दल  मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार समारंभ पार पडला या प्रसंगी  अॅडव्होकेटअनिल शेजवळ,अॅडव्होकेट

 अविनाश शेजवळ माजी नगरसेवक देवानंद शेजवळ नगराध्यक्ष  अलकाताई शेजवळ  राहुल भडांगे गौतम पगारे बाळू शेजवळ विमल ताई मोरे राजेंद्र भालेराव आरपीआय शिर्डी शहराध्यक्ष उमेश नाना शेजवळ बाळू पगारे आरपीआय जिल्हा सचिव दिपक गायकवाड मधुकर  धिवर अशोक धिवर आदी मान्यवर उपस्थित होते,या प्रसंगी,शासनाच्या नियमाचे पालन करून सोशल डिस्टन, मास, याचे पालन केले गेले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News