सावळीविहीर येथे संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून संविधान दिन साजरा


सावळीविहीर येथे संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून संविधान दिन साजरा

शिर्डी, राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी,

विश्वरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून संविधान दिन साजरा करण्यात आला ,सकाळी सावळीविहीर येथील डॉ ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात,बोद्दचार्य,बोधउपासक,भीमसेनीक,ग्रामस्थ सर्वानी डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून  विधिवत पूजा केली या प्रसंगी भारतीय संविधान दिनाचा विजय असो, या घोषाने परिसर दणाणला, नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  स्मारकात शिवाजी महाराजांना पुष्प हार घालून शिवाजी महाराजांचा जय घोष करण्यात आला भारतीय संविधानाची प्रत सावळीविहीर ग्रामपंचायतीला या प्रसंगी देण्यात आली ,तसेच कोरोनाचा काळ असल्याने सर्वांनी आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी ,शासनाने कोरोनाच्या काळात दिलेल्या नियमाचे पालन करून शासणाला सहकार्य करावे असा संदेशही या प्रसंगी देण्यात आला या वेळी सरपंच,उपसरपंच, सदस्य,,बोधाचार्य ,सोनवणे,घोडगे,वाघमारे, कसबे,माझी सरपंच, सोपानराव पवार,पो,पा,वाघमारे,आव्हाड,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तीत होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News