सैन्यात भरती झाला अन ऊसतोड आई वडीलांना पेढे देण्यासाठी जाताना मुलाचा आपघात


सैन्यात भरती झाला अन ऊसतोड आई वडीलांना पेढे देण्यासाठी जाताना मुलाचा आपघात

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

पाथर्डी तालुक्यातिल बडेवाडी येथिल उसतोड कामगार कुटुंबातील एक युवकाची  भारतिय सैन्यात निवड झाली उसतोडणीचे काबड कष्ठ करणाऱ्या  आई वडीलाचे स्वपण साकर झाले मात्र नियतीला हे मान्य नव्हते नशीबाने दिले पण नियतीने नेहले याप्रमाणे भारतिय सैन्य दलात निवड झाल्याचे समजतात या युवकाने नोकरी  लागल्याच्या आनंदात उसतोडणीचे काम करणाऱ्या साठी साखर कारखाण्यावर गेलेल्या आपल्या आई वडीलाना पेडे देण्यासाठी निघाला वाटेतच या  युवकाचा अपघात होऊन गंभीर पणे जखमी झाला त्यात त्याचा  एक पाय निकामा झाला त्यामुळे या कटुंबाच्या स्वपणाचा एका क्षणामध्ये चक्काचुर झाला याबाबत वृत्त असे की साहेबराव आजिनाथ जायभाये बडेवाडी हा उसतोड कामगाराचा मुलगा शिक्षणा अभावी त्यांच्या आई वडीलाचे आयुष्यात काबड कष्ट आले उस तोडणीचे काम करून ते कुटूंबाचा उदार निर्वाह चालत आहे या परिस्थितीची जाणीव ठेवत साहेबरावने  स्वतः ही काम करत आपल्या शिक्षणासाठी लागणारा खर्च भागवत शिक्षण घेत आर्मी भरती मध्ये पात्र झाला या झालेल्या आनंदामुळे त्याने गावात पेडे वाटले आई वडील सोनई येथिल साखर कारखाण्यावर उसतोडणी साठी गेलेले असल्यामुळे त्याने आई वडीलाना पेढे देऊ व  शनिशिंगनापुर दर्शण घेऊ असे नियोजण करत तो सोनई कारखान्यावर जाण्यासाठी निघाला आई वडिलाना पेडे घेऊन चाललेल्या या युवकाच्या नशीबी हा आनंद जास्त वेळ टिकला नाही त्यांच्या व त्यांच्या कुटूंबाच्या नशीबी आलेले सुख नियतीला मान्य नसावे तोडांत आलेला घास हिरावला जावा त्याप्रमाणे  भारतिय सैन्यात दाखल होऊन देश सेवा करण्याच्या युवकाच्या मनात  झालेचा आनंद मृगजळा प्रमाणे ठरला त्या कुटुंबाच्या वाटेला सुखा ऐवजी दुख वाट्याला आले आनंदात आई वडीलाला पेढे देण्यासाठी निघालेल्या  त्या युवकाचा शनि शिंगनापुर सोनई येथील टोल जवळ अपघात झाला त्याचा एक पाय तुटून बाजुला गेल्या मुळे त्याला उपचारासाठी  नगर येथिल खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याच्या शरीराचा एक पाय बाजुला  गेल्याने आता नोकरी लागण्या आधीच नोकरी  वर गडांतर आले अपंगत्व  आले जिवणात आनंदाचे क्षण जवळ आले असताना सुखाने हुलकावणी दिली आणी दुखाचा  सामना करण्याची वेळ आली  आहे तो अत्यंत गरिब कुटुंबातील असल्यामुळे त्याला उपचारासाठी लागणाऱ्या पैश्याचा ही प्रश्ण उभा राहीला आहे 

अपघातामध्ये जखमी झालेल्या साहेबराव जायभाये याच्या वर नगर येथे खाजगी व्हॉस्पीटल मध्ये उपचार चालु असुण यासाठी मोठा खर्च होणार आहे साहेबराव हा  अत्यंत गरिब कुटुंबातील असल्यामुळे त्याला उपचारासाठी लागणाऱ्या पैश्याचा ही प्रश्ण उभा राहीला आहे समाज्यातील दानशुर व्यक्तीनी  विविध सामजिक संस्था व राजकिय पक्षाचे नेते यांनी मदत करण्याची गरज आहे मदती साठी त्यांचे माऊस भाऊ

कृष्णा पालवे मेजर यांचा खाते नबंर 

भारतीय स्ट्रेट बॅक पाथर्डी शाखा 

बॅक खाते नबंर

20310090006

जाहिरात
Search
विडिओ
Recent News