ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा संदर्भात केडगाव येथे नियोजन बैठक संपन्न, नियमांचे पालन करीत कार्यकर्त्यांची उपस्थिती


ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा संदर्भात केडगाव येथे नियोजन बैठक संपन्न, नियमांचे पालन करीत कार्यकर्त्यांची उपस्थिती

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, दौंड तालुका बोरमलनाथ येथे आज कार्यकारीणी आयोजित, ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा संदर्भात नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी, श्री अनिल लडकत पुणे जिल्हा अध्यक्ष समता परिषद. सौ ज्योती ताई झुरुंगे समता परिषद महिला अध्यक्ष पुणे जिल्हा*.सौ मीनाताई धायगुडे समता परिषद अध्यक्ष दौंड तालुका. श्री सचिन रंधवे दौंड तालुका समता परिषद अध्यक्ष .वरवंड चे माजी सरपंच श्री संतोष भाऊ कचरे. बामसेफ दौंड तालुका अध्यक्ष श्री अशोकराव होले. भाजपचे माजी अध्यक्ष श्री तात्यासाहेब ताम्हणे. श्री निलेश बाबा शेंडगे पंचायत समिती सदस्य दौंड. श्री भानुदास नेवसे सर माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती.  श्री विजय गिरमे ग्रामपंचायत सदस्य कुरकुंभ.मंगेश रायकर समता परिषद कार्याध्यक्ष दौंड तालुका, सामाजिक कार्यकर्ते जनार्धन सोनवणे. श्री महेश भागवत माझी पाटस सरपंच. सुनील दूध उपाध्यक्ष समता परिषद. श्री उमेश म्हेत्रे सोशल मीडिया प्रमुख पुणे जिल्हा परिषद. श्री किशोर वचकल प्रसिद्धीप्रमुख दौंड. श्री मनोज कांबळे. श्री हरिभाऊ बळी.व ओबीसी बांधव व समता सैनिक उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News