श्री साईबाबा शताब्दी आश्रम वास्तुशांती , मूर्ती स्थापना,उद्घाटन सोहळा, सरला बेट,


श्री साईबाबा शताब्दी आश्रम वास्तुशांती ,   मूर्ती स्थापना,उद्घाटन सोहळा, सरला बेट,

शिर्डी, राजेंद्र दूनबळे ,प्रतिनिधी, सर्व शिरडी ग्रामस्थानां कळविण्यात येते की शिरडी सप्ताहाचे वतीने पुर्ण झालेल्या श्री साई शताब्दी आश्रम, वास्तुशांती बुधवार दि.25/11/2020 रोजी अयोजित केली आहे. उद्घाटन सोहळा व मूर्ती स्थापना गुरुवार दि. 26/11/2020 रोजी दुपारी12 वा. आयोजीत केला आहे. या निमित्ताने पुजेसाठी बसण्याची ईच्छा असेल त्यांनी आपली नावे श्री तुकाराम शंकरराव गोंदकर 9421585052 श्री ज्ञानेश्वर गंगाधर गोंदकर 9325910090 श्री संदिप संपतलाल पारख 9822275731 श्री नितीन उत्तमराव कोते 9822546547 श्री निलेश मुकुंदराव कोते 9970575555 श्री महेंद्र गणपतराव शेळके 9922427043 या मान्यवरांकडे नोंदवावी.असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे अतिशय भक्तिमय वातावरणात सदर कार्यक्रम होणार असल्याने अनेक मान्यवर,साधुसंत,या प्रसंगी उपस्तीत राहणार आहे,हा सोहळा अविसमर्णीय होणार असून आपणही या सोहळ्याचे साक्षी दार असणे भाग्याचे आहे, या आश्रमात भक्तांसाठी सर्व सुख , सोइ, राहण्यासाठी उत्तम वेवस्था, करण्याआली असून आधुनिक पद्धतीने आश्रमाची रचना करण्यात आली आहे,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News