निधन वार्ता!! कुंभारी गावचे जेष्ठ नागरीक व कर्मवीर शंकराव काळे कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आनंदा भोगाजी निळकंठ यांचे निधन !!

निधन वार्ता!!  कुंभारी गावचे जेष्ठ नागरीक व कर्मवीर शंकराव काळे कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आनंदा भोगाजी निळकंठ यांचे निधन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी गावचे जेष्ठ नागरिक व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आनंदा भोगाजी निळकंठ ( वय-८०) यांचे दि.२० नोव्हेंबर शुक्रवार रात्री १२ .३० सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. आनंदा भोगाजी निळकंठ यांच्या मागे दोन मुले,तिन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे . कुंभारी पंचक्रोशीतील नागरीकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News