शिर्डी येथे आज झुलेलाल मंदिराचे भूमी पूजन संपन्न


शिर्डी येथे आज झुलेलाल मंदिराचे भूमी पूजन संपन्न

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

शिर्डी येथे  झुलेलाल मंदिराचे भूमी पूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले  शिर्डी येथे आज शिर्डी मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे  तालुक्याचे आमदार राधाकृष्ण विखे माजी राज्यमंत्री गुरमुखडास जगवानी उल्हासनगर चे आमदार कुमार आयलाणी यांच्या उपस्थिती त झुळेलाळ मंदिराचे भूमी पूजन करण्यात आले त्या प्रसंगी  सिंधी समाज साई झुलेला ल ट्रस्ट सिंधी युवा मंच व सिंधी महिला मंडळ व शिर्डीतील सिंधी बांधव व भगिनी उपस्थित होते त्या प्रसंगी विखे लोखंडे जगावानी आयालानी यांचे भाषणे झाली त्यांनी सर्वांनी शुभेक्षां दिल्या ह्या भूमी पूजन संभारंबात शिर्डी नगर पंचायत च्या नगर अध्यक्षा अर्चना को ते शिवसेनेचे नेते कमलाकर कोटे शिवाजी गोंदकर विजय जगताप गोपीनाथ गोंदकर कैलास कोटे सचिन कोटे राहुल गोंदकर संतोष जाधव मंगेश त्रिभुवन राजेंद्र गोंदकर प्रमोद गोंदकर सुजित गोंदकर नितीन कोटे दत्तू कोटे संदीप पारख अडी ग्रामस्थ उपस्थित होते ह्या प्रसंगी सिंधी समाज साई झुलेला ल ट्रस्ट सिंधी युवा मंच व सिंधी महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News