निधन वार्ता! श्रीपत भाऊराव वर्पे


निधन वार्ता!  श्रीपत भाऊराव वर्पे

राजेंद्र दुनबळे शिर्डी प्रतिनिधी:

सावळीविहिर खु। चे ,माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते श्रीपत भाऊराव वर्पे यांच्या वयाच्या 90  व्या वर्षी निधन झाले असून धार्मिक व मनमिळावू स्वभाव असल्याने पंच क्रोशीत ते सुपरिचित होते गावाच्या विकासात्मक कामात त्याचा मोठा सहभाग होता त्याच्या पच्यात पत्नी,मुले, मुली, जावई, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे ,त्याच्या निधनाने  शोककळा पसरली आहे शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलिस अंमलदार बाळकृष्ण वर्पे यांचे ते वडील होत

जाहिरात
Search
विडिओ
Recent News