दौंड तालुक्यातील शिरापुर भीमानदी पात्रात अवैध वाळू उपसा करणा-या १७ वाळू उपसा बोटी जिलेटीन लावुन नष्ट करण्यात आल्या,११ वाळू माफियावर गुन्हे दाखल,१ जे सी बी ताब्यात, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांची मोठी कारवाई


दौंड तालुक्यातील शिरापुर भीमानदी पात्रात अवैध वाळू उपसा करणा-या १७ वाळू उपसा बोटी जिलेटीन लावुन नष्ट करण्यात आल्या,११ वाळू माफियावर गुन्हे दाखल,१ जे सी बी ताब्यात, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांची मोठी कारवाई

सुरेश बागल  दौंड :प्रतिनिधी

दौंड तालुक्यातील शिरापुर भीमानदी पात्रात अवैध वाळू उपसा करणा-या १७ वाळू उपसा बोटी जिलेटीन लावुन नष्ट करण्यात आल्या,११ वाळू माफियावर गुन्हे दाखल,१ जे सी बी ताब्यात, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी मोठी कारवाई केली.

दौंड  तालुक्यातील शिरापुर भीमानदी पात्रात अवैध वाळू उपसा करणा-या ९ फायबर बोटी व  ८ सेक्शन बोटी सह ३०ब्रास वाळू जिलेटीन लावुन नष्ट करण्यात आली, तसेच १ जे सी बी ताब्यात घेण्यात आला, एकुण ११ वाळू माफिया वर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, १)नाना गवळी  रा.कानगाव ता.दौंड २)बंडू सातव रा.शिरापुर ता.दौंड ३) विठ्ठल माळवदकर रा.बाभुळगाव ता.कर्जत ४)दत्ता गायकवाड रा.जिंती ता.करमाळा५) संदिप काळे रा.आलेगाव ता.दौंड ६) हरिभाऊ होलम रा.शिरापुर ता.दौंड ७) सलमान मुलाणी रा.भिगवण ता.इंदापुर ८) संदिप कशमिरे रा.घंटाचाळ दौंड ९) गिरीश मुलचंदाणी रा.दौंड१०)बाळु मोरे रा. शिरापुर ता.दौंड ११)गोंविद भिसे रा.शिरापुर ता.दौंड यांच्यावर दौंड पोलीस स्टेशन मध्ये पो.हवा धनंजय गाढवे यांनी फिर्याद दिली आहे,ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी केली आहे,या कारवाईमुळे वाळू माफियांना चांगलाच धडा शिकवला आहे,या कारवाईत पो.हवालदार नंदकुमार केकाण, दिपक वाईकर, विजय पवार,राजु शिंदे, सुभाष डोईफोडे आदींनी भाग घेतला होता.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News