भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना तालुका शेवगांव,जी अहमदनगर येथे भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना मेळावा संपन्न झाला


भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना तालुका शेवगांव,जी अहमदनगर येथे भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना मेळावा संपन्न झाला

 शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण:

 या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  मा संजय नांगरे यांनी केले तसेच प्रमुख पाव्हणे म्हणुन मा किसन चव्हाणसर हे होते या वेळी भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना चे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मा शेख प्यारेलालभाई, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष मा राजूभाऊ गायकवाड, अहमदनगर जिल्हा कार्याअध्यक्ष मा मुन्नाभाई शेख, अहमदनगर जिल्हा सचिव मा इम्रानखान तांबटकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तसेच या प्रसंगी भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य मा राजुशेठ बुधवंत,आय्याजभाई बागवान,शेख छोटुभाई व ईतर पदाधिकारी,वाहन खरेदी विक्री करणारे ऐजंट,डिलर मोठ्या प्रमाणात हजर होते भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना शेवगांव तालुका अध्यक्ष पदी मा पांडूरंग झिरपे, उपाध्यक्ष पदी भैय्याभाई डिलर,सुरेश उभेदळ शेवगांव तालुका खजिनदार,शेख चांदभाई सह खजिनदार, शेवगांव तालुका उपअध्यक्ष मा संजय टोके,असिफभाई शेख, शेवगांव/पाथर्डी संपर्क प्रमुख पदी बाबाभाई शेख, शेवगांव तालुका संघटक पदी मा लखन घोडेराव ,शेख परवेज खाजा सह संघटक,यांची निवड सर्वानुमते करण्यात आली कार्यक्रमाचे योग्य नियोजन शेख सलीम जिलानी,बाळू थोरात, युसुफ भाई आतार,तसेच शेवगांव नगर परिषद कामगार संघटने तर्फे अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल शेख प्यारेलाल भाई यांचां भानुदास गायकवाड, रमेश खरात व ईतर कार्यकर्त्यां तर्फे सत्कार 

करण्यात आला मा प्रा किसन चव्हाण यांनी मार्गदर्शन पर भाषण केले त्यांच्या मार्गदर्शन पर वक्त्यांव्याने सर्व ऐजंट व डिलर तसेच पदाधिकारी व कोअर कमीटी सदस्या मध्ये नवचैतन्य निर्माण झाले  शेवटी हाजी फारूक भाई,हाजी शब्बीरभाई यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News