कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये तीन वर्षात सातवा पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी पदभार स्वीकारला


कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये तीन वर्षात सातवा पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी पदभार स्वीकारला

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) नगर शहरामध्ये कोतवाली पोलिस स्टेशन नगर जिल्ह्यामध्ये महत्वाचे पोलीस स्टेशन म्हणून ओळखले जाते येथे ते तीन वर्षात सहा पोलीस निरीक्षक बदलून गेले आहे.  कोपरगाव येथून नवीन बदलुन आलेले कोतवाली पोलिस स्टेशन राकेश मानगांवकर यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांनी गडचिरोली. धुळे. बुलढाणा. असे महत्वाचे महत्वाची शहरात पोलीस स्टेशन केले आहे नगर जिल्ह्यात राहुरी. पाथर्डी. संगमनेर तोफखाना. पारनेर. कोपरगाव येथुन कोतवाली पोलीस स्टेशन बदली झाली आहे तीन वर्षात सोमनाथ मालकर. अभय परमार. रमेश रत्नपारखी. नितीन कुमार गोकावे. विकास वाघ. प्रवीण लोखंडे. असे तीन वर्षात पोलीस निरीक्षक होऊन गेले आता नवीन बदलून आलेले राकेश मानगांवकर हे नगर शहरात त्यांच्या कारभाराकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. शहरांमध्ये अवैद्य धंदे वाहतूक याबाबत काय निर्णय घेतात याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. 

कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगांवकर यांचा सत्कार करतांना कोतवाली पोलीस ठाण्याचे सपोनि रणदिवे व भंगाळे यांनी केला. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News