श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को.ऑफ सोसायटी लि.शिर्डीचे,श्री लक्ष्मी पूजन कार्यक्रम संपन्न


श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को.ऑफ सोसायटी लि.शिर्डीचे,श्री लक्ष्मी पूजन कार्यक्रम संपन्न

चेअरमन श्री. यादव माधवराव कोते पा.यांच्या हस्ते लक्ष्मी पूजन

शिर्डी राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

 दीपावली निमित्ताने श्री साई बाबा संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को,ऑफ सोसायटीचे लि, श्री लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन श्री यादव माधवराव कोते पा,व त्याच्या पत्नी सौ,उषा यादवराव कोते यांच्या हस्ते पार पडले, विधीवत पूजा करून आरती करण्यात आली ऑफिस व परिसरात रांगोळी व दिवे लावण्यात आले, यावेळी आरती व पूजनाच्या वेळी सर्व वातावरण भक्तिमय झाले होते याप्रसंगी  संस्थेचे चेअरमन यादवराव कोते यांनी सर्वाना  दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या देऊन, नागरिक व साई भक्तांन  साठी श्री साई बाबा यांच्या कडे सर्वांसाठी,चांगल्या आरोग्याची ,आनंदाची मागणी केली या प्रसंगी संचालक विठ्ठल पवार,नबाजी डांगे ,,(सचिव),विलास वाणी,(सह,सचिव) न्यानेश्वर खरात,नवनाथ वाघे,राहुल डांगे,प्रकाश,कोल्हे, रमेश जोशी( गुरू) ,आदी सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्तीत होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News