अंतरराष्ट्रीय गो माता सेवा महासंघाच्या शिरुर-हवेली तालुकाध्यक्ष पदी प्रितेश गादिया


अंतरराष्ट्रीय गो माता सेवा महासंघाच्या शिरुर-हवेली तालुकाध्यक्ष पदी प्रितेश गादिया

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे)

अंतरराष्ट्रीय गो माता सेवा महासंघाचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष प्रवीण भंडारी यांच्या हस्ते प्रितेश गादिया यांना शिरुर-हवेली तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल निवडीचे पत्र शिरुर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले.

       यावेळी डॉ.शहा, कोठारी, अतुल बोथरा, अजय चोरडिया, विजय नर्के, नितिन भंडारी, कल्पेश फुलडाळे, प्रितम चंडालिया, तुषार जैन आदि मान्यवरांच्या उपस्थितीत अंतरराष्ट्रीय गो माता सेवा महासंघाचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष प्रवीण भंडारी यांच्या हस्ते प्रितेश गादिया यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News