साई नागरी दीपावली साठी सजली, मन मोहून टाकणारी रोषणाई,


साई नागरी दीपावली साठी सजली, मन मोहून टाकणारी रोषणाई,

शिर्डी राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी,

शिर्डी ,साईबाबानच्या पद स्पर्शाने पावन झालेले धार्मिक तीर्थ क्षेत्र असून साईबाबांची भारतातच नव्हे तर सतासमुद्रापलीकडे मोठ्या प्रमाणात मंदिरे आहेत  भक्तांच्या हाकेला कायम धाऊन गेल्याने त्यांचे भक्त मोठ्या प्रमाणात आहे ,या साई दरबारात अनेक उत्सव

मोठ्या भक्ती भावाने साजरा करतात  दीपावली निमिताने साई दरबार हा रंगी बेरंगी फुले आणि विदूत रोषणाईने सजविण्यात आलेला आहे ,रोज नितिनियमाणे आरती ,पूजा व इतर विधी केल्या जातात ,साईबाबांना सुवर्ण  अलंकाराने सजविले जातात, साई समाधी मंदिरात विविध रंगाची फुले कलात्मक नक्षी कामाने सजविले आहे बाबांच्या,चावडी तही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, साई बाबांची चावडी मध्ये फुलांचा आरस केला आहे मंदिराच्या कळसापासून रंगीत विद्युत रोषणाई मन वेधून घेताना दिसत आहे ,मंदिर जरी बंद असले तरीही भाविक मात्र येऊन कळसाचे दर्शन घेताना दिसतात

जाहिरात
Search
विडिओ
Recent News