23 नोव्हेंबर 2020 पासून शाळा चालू करून चीमुरड्यांच्या जीवाशी खेळु नये,(शालेय शिक्षण विभागाची बातमी ऐकुन पालकांमध्ये निर्माण झाली चिंता,) शाळा कधीही शिकता येईल ,मुले परत मिळतील का , ,सर्वत्र चर्चेला उधाण


23 नोव्हेंबर 2020 पासून शाळा चालू करून चीमुरड्यांच्या जीवाशी खेळु नये,(शालेय शिक्षण विभागाची बातमी ऐकुन पालकांमध्ये निर्माण झाली चिंता,) शाळा कधीही शिकता येईल ,मुले परत मिळतील का , ,सर्वत्र चर्चेला उधाण

राहुरी प्रतिनिधी  ज्ञानेश्वर बनसोडे: 

                            येत्या 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील सर्व शाळा चालू होणार असी शालेय शिक्षण विभागाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बातमी ऐकताच मुलांना आनन्द झाला ,मात्र पालक झाले चिंतातुर, कारण कोरोना  हा भयंकर असा आजार आहे,आजपर्यत अनेक जण बळी पडलेत व  सध्या ही पडत आहेत,      शाळा कधीही शिकता येईल ,मात्र आमची मुले परत मिळतील का ?अशी भीती  पालकांच्या मनात निर्माण झाली आहे,                      राज्यात शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची आकडेवारी पाहता ,पहिली ते आठविला शिकविणारे शिक्षक संख्या 4 लाख ,नववी ते दहावी ला शिकविणारे शिक्षक संख्या 3 लाख  ,अकरावी ते बारावीला शिकविणारे शिक्षक संख्या 2 लाख ,व शिक्षकेतर कर्मचारी संख्या 1 लाख  असे एकूण 10 लाख कर्मचारी राज्यात शिक्षण विभागात कार्यरत आहेत,  या पैकी कुणीही कोरोना पॉझिटिव्ह निघू नये ,ही सुदैवाची बाब समजू, मात्र, श्यालेमध्ये एक जरी विदयार्थी बाधीत निघाला तर संपुर्ण वर्ग बाधित होईल, सर्व श्याला बाधित होईल,सर्व शीक्षक बाधित होतील,पर्यायाने सर्व गाव बाधित होईल ,आसपास ची गावे, शहरे ,खेडे,वाड्या वस्त्या, बाधित होऊन या पृथवितलावरील संपूर्ण जीव श्रुष्टी संपुष्टात स

आल्याशिवाय राहणार  नाही, मग या सरकारला कोणी सांगावे, :थोडक्यात, सरकारचे डोके ठिकान्याव र आहे काय: असे म्हणण्याची वेळ आता अली आहे,  तश्यात 17 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान स्वतः स्व खर्चनी  चाचणी करावयाची आहे,,हे नियम बाह्य आहे,सरकारला हे योग्य वाटते का,चाचणी करणेस सर्वांची परिस्थिती सुदृढ असलंच असें नाही, हा देखील विचार शासनाच्या डोकयात का येउ नये,    तश्यात 9 वि ते 12 वि चे वर्ग  दिवसाआड सक्तीने ,भरविणार ,म्हणजे 9 वि ते 12 वीच्याच मुलांनी शिकायचे ,आणी पाहिली ते आठवी चे मुले वाऱ्यावर सोडायचे का, शासनाच्या या धोरणाला म्हणावे तरी काय,  थोडक्यात ,स्यालेय शिक्षण विभागाने शाळा चालू करणेचा घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांना च्या जीवावर बेतनार आहे, श्याला कधीही शिकता येईल पण आमची मुले परत मिळतील का अशी जोरदार चारच्या सध्या पालक वर्गात जोर धरू लागली आहे, म्हणून शासनाने या नोव्हेंव्हर 23 रोजी शाळा चालू करणेचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी  जोर धरू लागली आहे,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News