बिहार विधानसभा निवडणुकीसह विविध राज्यातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल कोपरगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा !!


बिहार विधानसभा निवडणुकीसह विविध राज्यातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल  कोपरगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

नुकत्याच पार पडलेल्या बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या विजयाचा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात आंनदोत्सव साजरा केला,  यावेळी विजयाच्या घोषणा देत कार्यकत्यांनी पेढे वाटून आंनद साजरा केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शरदराव थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, गटनेते रविंद्र पाठक, विजयराव आढाव, अनुसुचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे, शहराध्यक्ष दत्ता काले, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप नवले, विवेक सोनवणे, सतीष चव्हाण, अकबर शेख, मुकुंद काळे, रविंद्र रोहमारे, गोपी गायकवाड, सोमनाथ आहिरे, खलीक कुरेशी, संतोष नेरे, सतीष रानोडे, गोरख देवढे, वासुदेव शिंदे, प्रविण भुसारे, रोहन दरपेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News