कुरकुंभ एम.आय.डी.सी.कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन


कुरकुंभ एम.आय.डी.सी.कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन

सुरेश बागल  दौंड प्रतिनिधी:

कुरकुंभ (ता. दौंड) येथील शेतकरी वर्ग, कामगारांच्या न्याय हक्कासाठी कुरकुंभ एम.आय.डी.सी. कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने  दि.११ रोजी सकाळी ११:०० वा.बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने स्थानिकवर्ग व तरुण मोठया संख्येने उपस्थित राहून कुरकुंभ एम.आय.डी.सी. कार्यालयासमोर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे ,कारखान्यातील प्रदूषण रोखण्यात यावे अशा घोषणा देत होते. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांतील जल प्रदूषण व हवेतील प्रदूषण रोखण्यात यावे. कारखान्यामध्ये स्थानिक कामगारांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी. अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या होत्या .४ नोव्हेंबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपविभाग कुरकुंभ यांना निवेदन देण्यात आलेब प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन

जाहिरात
Search
विडिओ
Recent News