नाभिक समाजाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते संत सेना महाराज व शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन पूजन


नाभिक समाजाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते संत सेना महाराज व शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन पूजन

सुरेश बागल दौंड:प्रतिनिधी

वरवंड (ता.दौंड) दि .९  रोजी वरवंड येथे नाभीक समाजाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते संत सेना महाराज व शिवा काशीद यांच्या प्रतीमेचे  दिपप्रज्वलन पुजन करण्यात आले .दत्तात्रय अनारसे सुभाष अप्पा जाधव आप्पासाहेब पंडीत निलेशभाऊ पांडे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आले .पुणे जिल्हा महीला नाभीक संघटनेच्या अध्यक्षपदी सारीकाताई शिंदे यांची निवड करण्यात आली .त्यांना निवडीचे मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले निवडी नंतर त्यांचे मनोगत झाले दौंड तालुका अध्यक्ष गणेश साळंके  ,संतोष पंडीत यांचे , बंड सर   पुढारीचे पत्रकार नितीन राऊत सर , मनोगत मोरे साहेब , वरवंड गावचे सरपंच गोरख आण्णा दिवेकर , लोकमतचे पत्रकार दिपक जाधव ,पुणे जिल्हा अध्यक्ष निलेश पांडे अप्पासाहेब पंडीत महाराष्ट्र राज्याचे नाभीक कोअर कमिटी अध्यक्ष सुभाष अप्पा जाधव महाराष्ट्र राज्य नाभीक प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय अनारसे यांचे मनोगत झाले .अनेक कार्यकरत्यांना  निवडीचे पत्र देण्यात आले.तसेच दौंड तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष गणेश साळुंके व महीला अध्यक्षपदी अश्वीनीताई बंड यांची फेरनिवड करण्यात आली हा निवडी नंतर अध्यक्ष गणेश साळुके दौंड तालुका कार्यकारणीची पुन्हा फेरनिवड केली आसे सांगीतले कार्यक्रम सोशल डिस्टसिंग पालन करुन केला तसेच कार्यक्रम संपल्यावर सर्वांना जेवणाचा कार्यक्रम कारण्यात आला होता.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News