महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी आदक तर सचिवपदी बढे यांची निवड


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी आदक तर सचिवपदी बढे यांची निवड

गजानन गावडे शिरूर प्रतिनिधी:

शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी जालिंदर आदक तर तालुका सचिवपदी अर्जुन बढे यांची निवड करण्यात आली असुन तसे निवडीचे पत्र त्यांना जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी दिले.

            यावेळी जिल्हाकार्यकारणीचे शरद पुजारी,शिरूर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक संतोष शिंदे,हवेली तालुका उपाध्यक्ष गणेश धुमाळ,शिरूर तालुका उपाध्यक्ष सुनिल पिंगळे,माजी शहराध्यक्ष अप्पासाहेब ढवळे,शहराध्यक्ष किरण चाैधरी,सुर्यकांत शिर्के,बबन वाघमारे,योगेश भाकरे,आकाश भोरडे,विशाल वर्पे आदिंसह तालुक्यातील पत्रकार यावेळी उपस्थित होते.

          शिरूर येथे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी आदक तर सचिवपदी बढे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News