दीपावली निमित्त श्री साईबाबा संस्थान एम्प्लाईज क्रेडिट को.ऑपरेटीव्ह सोसायटी लिमीटेड शिर्डीच्या वतीने सदस्यांना भेटवस्तु वाटप


दीपावली निमित्त श्री साईबाबा संस्थान एम्प्लाईज क्रेडिट को.ऑपरेटीव्ह सोसायटी लिमीटेड शिर्डीच्या वतीने सदस्यांना भेटवस्तु वाटप

शिर्डी,राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी

दीपावली निमित्त श्री साईबाबा संस्थान एम्प्लाईज क्रेडिट को.ऑपरेटीव्ह सोसायटी लिमीटेड शिर्डीच्या वतीने सदस्यांना भेटवस्तु वाटप समारंभ पार पडलाय..माजी मंञी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते प्रातिनिधीक  स्वरुपात भेटवस्तुचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास  साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे , उप कार्य अधि रविंद्र ठाकरे , प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे , दिलीप उगले , नगराध्यक्षा अर्चनाताई कोते , उपनगराध्यक्ष सुजीत गोंदकर , रविंद्र गोंदकर , नितिन कोते , माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर ,  गणेश कारखान्याचे उपाध्यक्ष प्रताप जगताप , भाजपा ता.उपाध्यक्ष  ज्ञानेश्वर गोंदकर , उपविभागिय पो.अधिकारी संजय सातव आदींची प्रमुख उपस्थिती लाभली..याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन यादवराव कोते , व्हा.चेअरमन संदिप बनसोडे , संचालक प्रताप कोते , तुषार शेळके आदीसह संचालक मंडळाने आ.राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार केलाय..याप्रसंगी विखे पाटील यांनी सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या..

जाहिरात
Search
विडिओ
Recent News