संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी .
हिंगाणी - मा.श्री.योगेश चंद्रे साहेब तहसिलदार कोपरगाव यांनी हिंगणी डाऊच बु.येथील शिव रस्त्या वरील आतिक्रमण विषयावरील हिंगणीडाऊच बु येथील संबंधीत शेतकरी यांच्या लेखी अर्जा वरून शीव रस्ता पहाणी करून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकरी यांनी बाभळीचे झाडांची अतिक्रमण लवकरात लवकर तोडून संबंधीतांना रस्ता करून द्यावा तसेच भविष्यात आपल्याला शेतीची भुमिनिरीक्षक आभिलेख कार्यालया मार्फत मोजणी करावी व शीवरस्ता शिवार वाहतुकिस लवकरात लवकर सुरळित करून द्यावा असा आदेश दिल्याने हा प्रश्न मार्गी लागल्याची माहीती हिंगणी गावचे पोलीस पाटील कुमार पंडीत पवार यांनी दिली या वेळी सर्कल आॅफिस सुरेगाव येथील श्री जेटगुले साहेब,का.तलाठि,कुमारी हिंगणी ,श्री ठाकरे आप्पा,,का.तलाठि डाऊच बु,श्री.गरकल आप्पा,डाऊच. बु.ग्रामसेवक श्री.काळे साहेब,पो.पा.हिंगणी पंडित पवार, पो.पा.डाऊच.बु.आण्णा कांबळे, दोन्हीहि गावचे कोतवाल, डाऊच.बु सरपंच केशव ढमाले माजी सरपंच भिवराव दहे व संबंधीत शेतकरी उपस्थितीत होते.