किराणा मालाचा अव्वाचा सव्वा भाव भाव फलक न लावल्याने जनतेची होतेय लूट..मा. जिल्हा अधीकारी सो, यांनी लक्ष घालावे


किराणा मालाचा अव्वाचा सव्वा भाव  भाव फलक न लावल्याने जनतेची होतेय लूट..मा. जिल्हा अधीकारी सो, यांनी लक्ष घालावे

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी, सनासुधीच्या दिवसात व इतर दिवसही किराणा दुकानदारांकडून जनतेची मोठी लूट होतांना दिसत असून मा जिल्हा अधिकारी सो ,मा, तहसीलदार सो, ग्राहक मंचाने याची गंभिर दखल घ्यावी अशी मागणी जनतेतून मोठ्या प्रमाणात हातांना दिसत आहे ,करोनाचे संकटाचे सावट ,आर्थिक परिस्तिथी  ने कम्बर मोडलेले,  कर्जाचे बोजे ,आणि त्यात किराणा मालाचे भाव अव्वाच्या सव्वा झाल्याने काय करावे  काय नाही ,असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे, यात नेहमी लागणाऱ्या वस्तू ,खाद्य तेल,साखर,शेंगदाणे,डाळ, तूप, त्याच प्रमाणे लागणाऱ्या इतरही वस्तूंचे भाव वाडीव असल्याने जनतेचि लूट होणारच ,आणि जरी विचारले भाव कसा वाढला ,तर नेहमीचे उत्तर वरूनच भाव वाढले आहे असा गोड सल्ला देऊन दुकानदार मोकळे होतात, तरीपण घेतल्याशिवाय पर्याय नाही ,,सामानाची योग्य किमतीतच मिळण्याकरिता मा, जिल्हा अधिकारी सो, मा, तहसीलदार सो, यांनी याची गँभिर दखल घेऊन सर्व सामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मागणी  जनतेत जोर धरून आहे तसेच जास्त भावाने माल विकनाऱ्या किराणा दुकानदारांची सखोल चोकशी करून कारवाही करून ,प्रत्येक किराणा दुकानात दर्शनी भागात प्रत्येक सामानाचा भाव फलक लवकरात लवकर लावावा अशी मागणी ही केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News