शेवगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नामांकित किराणा व्यवसायिक देवीलाल बन्सीलाल बिहानी यांचे निधन


शेवगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नामांकित किराणा व्यवसायिक देवीलाल बन्सीलाल बिहानी यांचे  निधन

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

वृद्धापकाळाने निधन झाले ते 78 वर्षाचे होते शेवगाव व परिसरातील धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला भागवत कथेचे गाढे अभ्यासक जोधपुर राजस्थान निवासी राधाकृष्ण जी महाराज यांची  महाराष्ट्रात सर्वप्रथम शेवगाव येथे भागवत कथेचे आयोजन त्यांनी केले त्यानंतर राज्यात ठिक ठिकाणी त्यांची भागवत कथा झाली शेवगाव येथील प्रभात फेरी परिवाराशी त्यांचा निकटचा संबंध होता त्यांच्या पश्चात पत्नी चार मुले, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे नगर येथील उद्योजक रामेश्वर बिहाणी शेवगाव येथील  द्वारकानाथ बिहानी, घनश्याम बिहानी, नामांकित दंत वैद्य व रोटरी चे खजिनदार डॉक्टर पुरूषोत्तम बिहानी यांचे ते वडील होत

जाहिरात
Search
विडिओ
Recent News