दौंड तालुक्यातील कानगाव येथे तीन एकर शेतकऱ्यांचा ऊस जळून राख झाला.


दौंड तालुक्यातील कानगाव येथे तीन एकर  शेतकऱ्यांचा ऊस जळून राख झाला.

सुरेश बागल दौंड प्रतिनिधी:

कानगांव येथे विजेच्या शॉट शर्कीटमुळे रोहन बाळासाहेब सरडे बापु नारायण फडके राजेंद्र नारायण फडके विजय नारायण फडके या सर्वांचे मिळुन तीन एकर उसाचे क्षेत्र जळुन खाक झाले शासनाकडुन नुकसान भरपाई मिळावी अशी फडके या शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. तीन एकर ऊस विजेच्या शॉर्टसर्किट मुळे जळूनराख झाला त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News