शेवगांव शहरातील नाईकवाडी मोहल्ला (खडक) येथील तरूण युवकांचा मा प्रा किसन चव्हाण यांच्या उपस्थितीत १६० युवकांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश


शेवगांव शहरातील नाईकवाडी मोहल्ला (खडक) येथील तरूण युवकांचा मा प्रा किसन चव्हाण यांच्या उपस्थितीत १६० युवकांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

शेवगाव -या प्रसंगी साजिद सैय्यद,अल्ताफसज्जाद पठाण, सोनू शेख,परवेज मुसाभाई शेख,आश्पाक शेख नईम सैय्यद,अन्सार बेग, अजहर, मोहसिन शेख,अखिल शेख, तौफिक सैय्यद, शाहरुख मुन्नाबॉस,सस्तु सिरसाठ, ,आशूलालभाईबेग, मुसाभाई शेख,जावेद भाई कामयाब, आसिफ सैय्यद, आसिफ तंबोली, शाहरुख शेख अल्पनावाले,यांचे सह १६० तरुण युवकांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला या भव्य प्रवेश कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई यांनी केले तर प्रस्त्तावना जाधवसर यांनी केली मा किसन चव्हाणसर यांनी सर्व तरुण कार्यकर्त्यांना मोलाचे व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले या कार्यक्रमास शेख सलीम जिलाणी,लखन घोडेराव शेख राजू भाई,लक्ष्मण मोरे, मोहसिन बुलेट, राहुल भारस्कर, सज्जाद पठाण,आप्पासाहेब मगर,व ईतर कार्यकर्ते पदाधिकारी हजर होते नवनिर्वाचित ईदगाह मैदान येथील शाहरुख शेख,मुज्जमिल शेख,भैय्याबिल्डर,व ईतर कार्यकर्ते हजर होते

वंचित बहुजन आघाडी मध्ये तरुण युवक मोठ्या संख्येंने जाहीर प्रवेश करत असल्याने विरोधी पक्षांनी धास्ती घेतली आहे त्यातच शेवगांव नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्याने तरुण कार्यकर्त्यांमध्ये वंचित बहुजन आघाडी बाबत उत्कंठा वाढलेले आहे तसेच शेवगांव नगर परिषद निवडणूक व शेवगांव तालुक्यातील ४८ ग्रामपंचायत निवणूका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्याचे संकेत मा किसन चव्हाणसर यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News