सुरेश बागल दौंड प्रतिनिधी:
दौंड तालुक्यातील राहू येथील लोकांनी व महिलांनी आमदार राहुलदादा कुल व दिनेश गडदे सर यांच्या वाढसानिमित्त वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून अनाजी खाडे आश्रयास अनाथ मुलांना शालेय साहित्य व जिवनाश्यक वस्तू वाटप केल्या .याप्रसंगी गलांडवाडी च्या मा. सरपंच ज्योतीताई शितोळे, कोमल शितोळे, प्रज्वल शिंदे, प्रनित दोरगे,शुभम नवले, शरद गायकवाड, तुषारलाटकर, तुषार शेळके, प्रशांत पवार, सागर सरोदे यांनी स्वइच्छेने थोडीशी मदत केली.