कलाकारांनवर उपासमारीची वेळ, तर आर्टिस्ट कार्ड च्या नावाने होते फसवणूक,,,,,,,,, भारसाखळे


कलाकारांनवर उपासमारीची वेळ, तर आर्टिस्ट कार्ड च्या नावाने होते फसवणूक,,,,,,,,, भारसाखळे

शिर्डी, राजेंद्र दूनबळे ,प्रतिनिधी, कोरोनाच्या पार्श्चभुमीवर केंद्र व  राज्य सरकारने लाँकडावून जाहीर केले आणी सिने कलाकारांचे काम बंद पडले त्यांचा उदारनिर्वाहचे साधन बंद झाल्याने आनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आनेकांना दारोदार भटकंती करावी लागली पण् कोनीही त्यांना मदत कींवा त्यांच्या मदतीला धावून आले नाही,जो कलाकार प्रसारमाध्यमाच्या माध्यमातुन लोकांचे मनोरंजन करतो,आज लाँकडावून मध्येही त्यांची करमनूक करतो तर त्याच्यावर हि आवस्था निर्माण असल्याचे चित्रपट दिग्दर्शक तथा महाराष्ट्र प्रदेश सचिव  गोरख भारसाखळे यांनी सांगितले,

राज्य शासनाने जरी आज चित्रीकरणास परवानगी दिली आसली तरी कलाकारांना कोठेही काम मिळत नाही किंवा खुप कमी मानधनात काम करावे लागत आहे, आहे सिनेयर कलारांना तर मानधनाआभावी जमावाचे काम करावे लागत आहे, आखेर या सिने कलाकारांनी आसे काय पाप केले की त्याची शिक्षा मिळत आहे,लाँकडावून मध्ये तर आनेकांनी उपासमारीच्या पोटी आत्महात्या सुद्धा केल्या याची कोठेही शासन दरबारी नोंद नाही कींवा आशा सिने कलाकारांना कुठलेही मदत केली नाही.

खरेतर या कोरोना आणी लाँकडावून ने दाखवून दिले की सिनेकलाकांरांना कोणीच वाली नाही.

एखाद्या कलाकाराचा चित्रीकरणा दरम्यान आपघात झाला तर त्याचा कसलाही विमा उतरविला जात नाही, म्हणून त्याला मदत मिळत नाही, समाजातल्या सर्व घटकांना शासन दरबारी न्याय मिळतो मग कलाकारांनाच का नाही मिळत?

सिने क्षेत्रात आनेक युनियन/संघटना आहेत पण त्या फक्त आर्टीस्ट कार्ड च्या माध्यमातुन कलाकारांची आर्थीक फसवणूक करत पण न्याय देयाची वेळ आली तर माघार घेतात...

एखादा कलाकार वयोवृध्द झाल्यावर त्याला कुठल्याही प्रकारचे मानधन आथवा पेंशन मिळत नाही.

मग सिनेकलाकारांनी आपली कला जोपासवी की नाही हा प्रश्न सिनेकलाकारांना पडत आहे.सिनेकलाकार आपल्या न्याय हक्का साठी धरपड करतो पण काही केल्या त्याला न्याय मिळत नाही आणी आखेर च्या क्षणी त्याचा आंत होतो पण् त्याला न्याय मिळत नाही. ह्या कोरोनाने आम्हाला दाखवून दिले कि सिनेकलाकारांचे कोन्हीही वाली नाही. असे ते शेवटी म्हणाले,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News