महात्मा गांधी प्रदर्शन विश्वस्तपदी मंगेश पाटील व मंदार पहाडे !!


महात्मा गांधी प्रदर्शन विश्वस्तपदी मंगेश पाटील व मंदार पहाडे !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव येथील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चँरिटबल ट्रस्टचे विश्वस्तपदी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील व नगरसेवक मंदार पहाडे यांची निवड करण्यात आली.

माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील व मंदार पहाडे हे शहरातील जिद्दी कर्तबगार व्यक्तीमत्व असुन त्यांनी हाती घेतलेल्या व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सोपविलेल्या सर्व सामाजिक कार्यात त्यांचा हातखंडा असुन त्यांच्या बरोबर शहरातील युवा शक्ती खंबीरपणे उभी आहे.माजी आ.अशोक दादा काळे युवा आ.आशुतोष काळे  यांचे ते कट्टर व विश्वासू समर्थक आहेत.त्यांचे निवडी बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. या निवडी बद्दल माजी आमदार अशोक काळे,आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रंसगी ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड,दत्तात्रय जगताप,मनोहर कृष्णाजी श्री साईबाबा तपोभुमीचे मंदिर समिती अध्यक्ष रोहित पटेल उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News