ग्रामीण भागातील मुलांनी बनविला झेंडू नावाचा अल्बम


ग्रामीण भागातील मुलांनी बनविला झेंडू  नावाचा अल्बम

शिर्डी, राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी,

ग्रामीण भागातील मुले यांनी जर मनावर घेतलेतर त्यांना कोणतीही गोस्ट अशक्य नाही ,असा एक प्रयत्न जवळके येथील तरुणानि केला व बघता बघता ,झेंडू नावाचा म्युझिक अल्बम तयार झाला,  शिवसेना नेते,शिर्डी शहरातील,सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक क्षेत्रात अग्रेसर ,कलेची जाण असणारे, तरुणांचे मार्गदर्शक  असलेले, कमलाकर कोते यांच्या हस्ते या अल्बमचे  नुकतेच अणावरण करण्यात आले,शिवसेना सपर्क कार्यालय शिर्डी येथील  शिवालय  येथे जवळके ता.कोपरगाव या आपल्या ग्रामीण भागातील फिरोज मनियार,सागर दरेकर, अक्षय थोरात यांनी झेडु हा मुझिक अल्बम झी मुझिक च्या सौजन्याने तयार केला .व त्यांचे अनावरण आज कमलाकर कोते पाटील यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी आशोक गोंदकर, बाळासाहेब जगताप, अमर गायकवाड,वैभव पाटील, अभिषेक शेळके आदी उपस्थित होते.  ग्रामीण भागातील मुलांना आपण युट्यूब वर बघुन हा अल्बम लाईक व शेअर करा व आपल्या परिसरातील कलाकार प्रोत्साहन  देण्याचे आवाहन कमलाकर कोते यांनी केले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News