रामायण रचिते महर्षी वाल्मीकी जयंती शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करा --वाल्मिकी संघटनेची मागणी


रामायण रचिते महर्षी वाल्मीकी जयंती शासकीय निमशासकीय कार्यालयात  साजरी करा  --वाल्मिकी संघटनेची मागणी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : रामायण रचिते महर्षी वाल्मीकी याची दि.31/ 10/2020 रोजी  जयंती  असून शासन परिपत्रकानुसार कार्यालयात साजरी करणे आवश्यक आहे परंतु गत वर्षी आपल्या अधिपत्याखालील  अनेक  कार्यालयाने  तसेच ग्रामपंचायत  स्तरावर जयंती साजरी करण्यात आली नाही यामुळे आपणास विनंती करण्यात येते की. दि 31/10/2020 रोजी आपल्या अधिपत्याखाली सर्व शासकीय कार्यालयात शाळा-अंगणवाडी आदि सर्व ठिकाणी महर्षी वाल्मिक यांची  जयंती साजरी करणेबाबत आदेशित करन्ण्यात यावे अशी विनंती पुणे  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे   यावेळी अखिल भारतीय धाडस संघटनेचे  पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश रोमाडे पुणे जिल्हा अध्यक्ष अरुण जाधव सनि जाधव विशाल वाघ किशोर गायकवाड व ईतर मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News