मौजे खडके येथील नादुरुस्त डी पी तातडीने दुरुस्त करा संतोष गायकवाड


मौजे खडके येथील नादुरुस्त डी पी तातडीने दुरुस्त करा संतोष गायकवाड

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण :

मौजे खडके येथील आदिवासी वस्तीची डी पी नादुरुस्त झाल्याने 425 लोकवस्ती असलेल्या नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे मागील 40 दिवसापासून डीपी नादुरुस्त असल्याने याठिकाणच्या ग्रामस्थांना पावसाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे तरी , याबाबत वारंवार सूचना कार्यालय व कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत तरी याबाबत डीपीची समस्या तातडीने सोडवली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेवगाव तालुक्यातील मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास कार्यालय जबाबदार राहील यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड सरपंच संतोंष नागरे अभिमन्यू पाखरे भास्कर कराडे कचरू खवले उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News