राजेंद्र दुनबळे शिर्डी, प्रतिनिधी:
कला क्षेत्रात ग्रामीण भागातील मुलांना संधी मिळावी या साठी निर्माता दिग्दर्शक,प्रमोद पंडित,व लेखक,सोपान के,कदम यांनी नुकतीच अंटिची कमाल,पोरांची धमाल,या बेबसीरिजची निर्मिती केली आहे या बेब सिरीजचे उदघाटन, मा,ना,राधाकृष्ण विखे पा,याच्या हस्ते दुपारी 11 वाजे दरम्यान होणार आहे , ग्रामीण भागातील स्थानिक कलाकारांना काम करण्याची संधी दिली आहे , सलग, 5 दिवस शूटिंग चालू राहणार असून,,,,ता,राहाता, प्रवरा व लोणी परिसरात शूटिंग होणार आहे,या मध्ये ,मनीशा कांबळे,पूजा निर्भवणे,मृणाल कुलकर्णी, अश्विनी भालकर,रेश्मा भिडे,ज्योती नाशिककर, पूनम बाटीया ,राजेंद्र दूनबळे, नानासाहेब कर्डीले ,संजय घाडगे, कु,अनिशा रोहित भगत,कांचन भगत,कबीर विधाते,अमोल कदम,यांनी भुमिका केली आहे