प्रहार अपंग संघटना व प्रहार संघटनेच्या वतीने तहसीलच्या कर्मच्याऱ्यांचा व पत्रकारांचा सत्कार व सॅनिटायझर व मास्कचे वाटप...


प्रहार अपंग संघटना व प्रहार संघटनेच्या वतीने तहसीलच्या  कर्मच्याऱ्यांचा व पत्रकारांचा सत्कार व सॅनिटायझर व मास्कचे वाटप...

श्रीगोंदा/प्रतिनिधि,अंकुश तुपे

 श्रीगोंदा शाहरामधील तहसीलऑफिस मधील अप्पर तहसीलदार चरुशीला पवार, नायब तहसीलदार योगिता ढोले,नायब तहसीलदार नांद्रे मॅडम,जेलर होगले भाऊसाहेब, पुरवठा  अधिकारी दत्ताजी साळुंखे, संजय गांधीचे लांडगे भाऊसाहेब,अग्निपंख फाउंडेशनच्या मनीषा काकडे तसेच पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अंकुश शिंदे,उत्तम राऊत,सुभाष शिंदे,चंदन घोडके,विजय उंडे,नितीन रोही,राजेंद्र राऊत,अंकुश तुपे,राजू शेख,शिवजी सालुंके,योगेश चंदन यांनी कोरोना महामारी मध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता सामान्य जनतेसाठी उत्कृष्ट असे कार्य केले. व हे सर्वजन नेहमीच अपंग,विधवा महिला, गरीब,वृद्ध व्यक्तिंना मदत करत असतात त्यामुळे प्रहार संघटना व प्रहार अपंग संघटनेच्या वतीने यांचा शाल, पुष्पगुच्छ,आणि छत्रपती शिवजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन  सत्कार,सन्मान करण्यात आला.तसेच संघटनेच्या वतीने सर्व तहसील ऑफिस मधील कर्मचाऱ्यांसाठी दहा लिटर सॅनिटायझर व ५०मास्कचे वाटप करण्यात आले. 

      यावेळी प्रहार अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोकळे,प्रहार संघटनेचे प्रथम शहरध्यक्ष-नितीन रोही,उपध्यक्ष अपंग संघटना सुरेश गलांडे,अजित गायकवाड,गुरु गायकवाड, ज्ञानदेव भैलुमे,शंकर पानसरे,डॉ.सोमनाथ देवकाते, संतोष गडकरी,बाप्पू रंधवे यांच्यासह संघटनेचे  पदाधिकारी उपस्थित होते. 


जाहिरात
Search
विडिओ
Recent News